महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2022 आहे.
पदाचे नाव – पोलीस उपनिरीक्षक
पद संख्या – 250 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज शुल्क –
अमागास – रु544/-
मागासवर्गीय- रु. 344/-
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 फेब्रुवारी 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2022
अटी व शर्ती –
MPSC भरती 2022
अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादरकरावे
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलाजाणार नाही.
आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी तयार करावा.
नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते आधावत कणरण्याची अवशक्ता असल्यास ते करावे.
विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे उपलोड करून अर्ज सादर करावा.
परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022 करीता आवश्यक असलेली कागदपत्रे –
अर्जातिल नावाचा पुरावा.
वयाचा पुरावा
शैक्षणिक पात्रता इ. चा पुरावा.
अनुभवाचा पुरावा.
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
टीप: ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व नोकरी विषयक बातम्या या विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून खात्री करूनच आम्ही प्रसिद्ध करत असतो. तरीही नजरचुकीने काही नोकरीच्या जाहिराती चुकीच्या प्रसिद्ध होऊ शकतात. यामुळे उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करताना सदर भरतीची खात्री करूनच आपले अर्ज भरावेत. भरतीसाठी कोणत्याही आर्थिक किंवा इतर नुकसानीस ताजी बातमी टीम जबाबदार राहणार नाही. याची उमेदवारांनी नोंद ठेवावी.