ताजी बातमी ऑनलाईन टीम
सरकारी नोकरीच्या (sarkari naukari) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहेत. भारतीय हवाई दलात (Indian Air Force) नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. हवाई दलात स्टेशन ओझर (नाशिक) या पदांसाठी शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी (IAF Recruitment 2022) अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना हवाई दलात शिकण्याची इच्छा आहे ते अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2018 आहे.
या भरती परीक्षेला बसण्यासाठी उमेदवार https://indianairforce.nic.in/ या थेट लिंकद्वारे अर्ज करू शकतात. या भरती परीक्षेअंतर्गत एकूण 80 पदे (IAF Recruitment 2022) भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार या संदर्भात अधिसूचना (IAF Recruitment 2022) तपासू शकतात.
रिक्त जागांचा तपशील
फिटर – 24
इलेक्ट्रिशियन विमान – 24
मेकॅनिक रेडिओ रडार विमान – 09
शीट मेटल – 07
वेल्डर गॅस – 07
मशिनिस्ट – 04
सुतार – 03
पेंटर जनरल – 01
एकूण पदे – 80
या भरती परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित ट्रेडमध्ये 65 टक्के गुणांसह आयटीआय केले असावे. कृपया लक्षात घ्या की अर्जदाराचे वय 14 ते 21 वर्षांदरम्यान असावे.
एअर फोर्समध्ये 10वी उमेदवारांना नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज कसा करावा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -