आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. एक काळ असा होता की, लोकांना LPG कनेक्शन घेण्यासाठी महिनोन् महिने वाट पाहावी लागत होती आणि हे काम सहजासहजी देखील होत नव्हते. मात्र
आता तुम्हाला LPG कनेक्शनसाठी फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला LPG चे कनेक्शन सहज मिळेल. -इल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)
न ही माहिती दिली आहे की आता आता फक्त एका जिळ प्ड कॉल देऊनही गॅस कनेक्शन कायकराव लागल है नात. आपण याचा फायदा कसा
आता फक्त एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल LPG कनेक्सन, त्यासाठी काय करावे लागेल’हे’ समजून घ्या.
गॅस काम सहजासहजी देखील होत नव्हते. मात्र
आता तुम्हाला LPG कनेक्शनसाठी फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला LPG चे कनेक्शन सहज मिळेल. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ट्विट करून ही माहिती दिली आहे की आता ग्राहक मिस्ड कॉल देऊनही गॅस कनेक्शन घेऊ शकतात. आपण याचा फायदा कसा घेऊ शकता हे समजून घेऊया.
मिस्ड कॉल करावा लागेल IOCL ने दिलेल्या माहितीनुसार, आता कनेक्शनसाठी ग्राहकांना 8454955555 वर मिस्ड कॉल करावा लागेल आणि कंपनीचे कर्मचारी त्यांच्याशी संपर्क साधतील. यानंतर तुम्हाला एड्रेस प्रूफ आणि आधारद्वारे गॅस कनेक्शन मिळेल. या नंबरद्वारे गॅस रिफिल देखील केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला फक्त रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून कॉल करावा लागेल.