सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी LPG गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या आहेत. मार्चपासून अनुदानाशिवाय 14 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत वाढ झालेली नाही. राजधानी दिल्लीतील किंमती कोणत्याही बदलाशिवाय 899.5 रुपयांवर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल ने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 105 रुपयांनी वाढ केली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर नवी दिल्लीत 19 किलो गॅस सिलिंडरचा नवा दर 2,012 रुपये झाला आहे. नवीन किमती 1 मार्च 2022 पासून लागू झाल्या आहेत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -