मिरज/ प्रतिनिधी
छञपती संभाजी महाराज यांचा बलीदान मास आज शिवपुत्र गु्प यांच्या वतीने रुईकर काॅलनी येथे प्रस्थापित संभाजी महाराज यांच्या मुर्तीस अभिवादन करून धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलीदान मास युवकांनी हा मास पाळला पाहीजे.छत्रपती संभाजी राजे यांनी ४० दिवस अन्नत्याग केला.तसेच औरंगजेबाने त्यांचा ४० दिवस छळ करून कपट करून त्यांची हत्या केली.या अनुषंगाने सर्वांनी हा मास पाळला पाहीजे.धर्मासाठी जे राजेनी भाेगले यासाठी नतमस्तक हाेऊन शिवपुत्र ग्रुपने अभिवादन केले.आणि या बलिदान मांसाची सुरुवात केली.यावेळी स्वप्निजीत पाटील, राहुल खाडे, विराज महाजन,तरुण भाेसले,अभेद्य पवार,सम्मेद किवडगी हे उपस्थित होते.
शिवपुत्र ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करुन बलिदानमास सुरुवात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -