Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात नवे 6 रूग्ण इचलकरंजी, पेठवडगांवात एका रूग्णाची भर

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 6 रूग्ण इचलकरंजी, पेठवडगांवात एका रूग्णाची भर

ताजी बातमी ऑनलाईन टीम
जिल्ह्यात बुधवारी ६ जण कोरोना बाधित आढळून आले तर २ जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात आता कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या २३ वर गेली आहे.



बुधवारी दिवसभरात आढळून आलेल्या ६ कोरोना बाधितामध्ये हातकणंगले तालुक्यात दोन तर इचलकरंजी व पेठवडगांव नगरपालिकेमध्ये प्रत्येकी एकजण आढळून आला. तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात ४ जण आहेत. बुधवारी जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. जिल्ह्यातील एकूण २ लाख २० हजार ३२२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १४ हजार ३८८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सक्रीय रुग्ण २३ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -