मिरज/प्रतिनिधी
संजयनगर येथील पत्राचाळीत प्रकाश सदाशिव शिंदे वय वर्षे ४० यांनी आपल्या राहते घरी आत्महत्या केली.त्यांनी साडीने गळफास घेतला असल्याचे काल दुपारी समोर आले.शिंदे यांचा भाचा अक्षय सदानंद कांबळे याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रकाश शिंदे यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याबाबत डॉ.समृध्दी कलघटगी यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे.शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.
Sangli : संजयनगर येथे तरुणांची आत्महत्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -