राजू शेट्टी महाविकास आघाडीतुन बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 एप्रिल रोजीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच त्यांनी केल्याचे माहिती मिळत आहे. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या यादीत आमदार व्हायचं की नाही हेही पाच तारखेला ठरवणार असल्याचे ते म्हटले असल्याचे माहिती समोर येत आहे. भविष्यात आघाडीचं राजकारण करायचं की नाही याचा गंभीर विचार करणार.आणि येत्या पाच तारखेला राज्य कार्यकारिणी बैठकीत जे असेल ते अंतिम निर्णय घेणार असे राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.
मोठी बातमी : राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -