Tuesday, February 24, 2026
HomeमनोरंजनSara Ali Khanचा सतरंगी कलरच्या बिकिनीमध्ये हॉट अंदाज, फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे...

Sara Ali Khanचा सतरंगी कलरच्या बिकिनीमध्ये हॉट अंदाज, फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान!

ताजी बातमी ऑनलाईन टीम
सैफ अली खानची राजकन्या अर्थात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर साराचे फोटो धुमाकुळ घालत असतात. साराने सध्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होतेय. या फोटोंमध्ये साराने सतरंगी रंगाची बिकिनी घातली आहे. समुद्रकिनाऱ्यावर साराने जबरदस्त पोज दिल्या आहेत.



सारा अली खानचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांनी आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी या फोटोला लाइक करत जोरदार कमेंट्स केल्या आहेत.

सारा अली खान या सतरंगी बिकिनीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सारा सध्या ड्रीमलँडवर खूप मजा-मस्ती करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -