Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी

ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी

वाशिम शहरालगत अकोला नाका परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. पुण्यावरून यवतमाळ जाणाऱ्या खासगी बस आणि पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भयंकर होता टँकरमधील चालक आणि क्लीनर जागीच ठार झाले. टँकरमधील एक गंभीर जखमी आहे.

खासग बसमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील ७ जण जखमी झाले. दरम्यान जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -