सांगली येथील गणपती पेठेत रात्री अडीचच्या सुमारास रंगाच्या दुकानाला आग लागली. या आगीत रंग आणि साहित्य खाक झाले. तर जुनी इमारत असल्याने लाकडी साहित्य सकाळ पर्यंत जळत होते. तर माधवनगर येथे चप्पलच्या गोदामाला रात्री शॉर्ट सर्किटने आग लागली. यात गोदाम जळुन खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -