Tuesday, July 8, 2025
Homeसांगलीसांगली : दोघांना मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

सांगली : दोघांना मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथे किरकोळ कारणावरुन दोघांना मारहाण करण्यात आली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी विश्वास बाबुराव मंडले यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तानाजी मंडले व त्यांचा मुलगा रमेश मंडले, उमेश मंडले, पत्नी मालन मंडले या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वास मंडले यांच्या घरी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचा नैवद्य घेऊन ते मंदिरात जात होते. त्यावेळी संशयितांनी विश्वास यांना मारहाण केली. विश्वास यांच्या काकी सोडविण्यास गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -