मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमात पोहचले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईचा पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून अंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पोहोचले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन.. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसेना नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित

Devendra Fadnavis Live : देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल
देवेंद्र फडणवीसांची मुंबई बुस्टर डोस सभा
फडणवीस भाजपच्या रथावर विराजमान
मुंबईत भाजपचं जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांनी जंग बांधला
देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी तयार करण्यात आला बूस्टर रथ झेंडूंच्या फुलांची माळ संपूर्ण रथावर, सगळा रथ फुलमय… फडणवीस यांच्या सभेला भाजपमकार्यकर्त्यांची गर्दी सुरू सभेकडे कार्यर्त्यांचे लक्ष