सध्या ऑनलाईन साईट्सवर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. उन्हामुळे आता लोक बाहेर जात नाही, याचा फायदा ई-कॉमर्स वेबसाईट्सला होतो आणि ग्राहकांनाही! म्हणून यंदाच्या उन्हाळ्यामध्ये Amazon, flipkart सारख्या कंपन्यांनी ऑफर्सचा धडाका सुरू ठेवला आहे.
मार्च नंतर अनेक ऑफर्स या दोन्ही कंपनीने आणल्या आणि ग्राहकांनी त्याचा पुरेपूर लाभ घेतला. आता ॲमेझॉन कंपनी उद्या म्हणजेच 4 मे 2022 पासून मोठ्या सेलची सुरुवात करणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला खास ऑफर्स आणि डिस्काऊंटचा लाभ घेता येणार आहे. उद्यापासून हा Amazon Summer Sale सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही अनेक ब्रँड्सवर सवलती, ऑफर्स, एक्सचेंज ऑफर, सुलभ रिप्लेसमेंट, ब्रँड वॉरंटी आणि कूपन देखील मिळवू शकता.
बँक ऑफर: तुम्ही ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि RBL बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर 10% पर्यंत अतिरिक्त बचत करू शकता. हप्त्यावर वस्तू घ्यायची असेल तर नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन देखील आहे.
Amazon Summer Sale मधील ऑफर्स
▪️स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर अशा अनेक उत्पादनांवर 70% पर्यंतची सूट
▪️ ॲमेझॉन फ्रेश मधील किराण्यावर 50% पर्यंत सूट
▪️बोट, एचपी, सोनी, इंटेल, सॅमसंग, ॲपल, यांसह बेस्ट ब्रॅण्ड्सच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज यांवर 70% पर्यंतची सूट
▪️ टेलीव्हीजन बेस्ट ब्रॅण्ड्स : एलजी, एमआय, सोनी, वनप्लस, रेडमी, सॅमसंग, व्हीयू यांवर 50% पर्यंतची सूट
▪️होम & किचन ॲप्लायंसेसवर 70% पर्यंतची सूट
हेसब्रो टॉईज, लेगो टॉईज, स्मार्टटिव्ही यांसारख्या खेळणे आणि गेम्सवर 70% पर्यंत सूट
▪️ फास्ट्रॅक, अमेरिकन टूरीस्ट, ॲलन सोली, बिबा, ॲडिडास, गिवा, फॉसिल, टायटन, कॅसिओ, लेवी, बॅगिट, हाईडसाइन या ऍमेझॉन फॅशनवर 70% पर्यंतची सूट
▪️बाँबे शेविंग कंपनी, इन्श्युअर, केपिवा, ऑप्टीमम न्युट्रीशन, सिरोनासारख्या हेल्थ आणि पर्सनल केयर वर 60% पर्यंतची सूट
▪️ हॅप्पिलो, कोलगेट, बिग मसल, पेडिग्री, पँपर्स या वस्तूंवर 60% पर्यंतची सूट
▪️मॅगी, टाटा टी, क्वेकर, हेपिलो, बोर्ग्स यांसारख्या फूड आणि बेव्हरेज वर 60% पर्यंतची सूट
▪️ ममी पोको, हिमालया, पँपर्स, हगीज, जॉनसन यांसारख्या बेबी प्रॉडक्टवर 60% पर्यंतची सूट
▪️व्हिसकास, मीट अप, पुरिना, पेट सप्लाइज पेडिग्री, प्युअरपेट यांवर 70% पर्यंतची सूट
▪️ ॲमेझॉन इको, फायर टिव्ही, आणि किंडल डिव्हाईसवर 50% पर्यंतची सूट, सत्पुरूषच्या बाथरूम युटिलीटीवर 70% पर्यंतची सूट
▪️UHUD क्राफ्ट्सच्या लाकडी साईड टेबलवर 75% पर्यंतची तर जेएच गॅलरीच्या राजस्थानी होम डेकर वर 70% पर्यंतची सूट