मिरज / प्रतिनिधी
आज मिरजेत महागाई विरोधात कष्टकरी मंजूर नागरिकांनी मुख आंदोलन केले.महागाई मुळे या हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे.यांचे आज काम मिळाले तर रात्रीचे पोटभर अन्न यांच्या कुटुंबीयांना मिळते.या हातावरचे पोट असणारे कष्टकरी नागरिकांना काम जास्त पण पगार कमी आणि त्यात महागाई प्रचंड असल्याने हे नागरिक नाराज आहेत.एकतर आम्हाला पगार जास्त मिळावा किंवा महागाई कमी व्हावी यासाठी आज शिवपुत्र ग्रुपने यांची भेट घेऊन कामगारासोबत मुख आंदोलन केले.यावेळी महावीर कुचनुरे,मारूती सपकाळ,शकील शेख,रमेश चव्हाण,राकेश माने,स्वप्निजीत पाटील,तानाजी पाटील आणि कष्टकरी नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली : कष्टकरी नागरिकांचे महागाई विरोधात मुख आंदोलन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -