तासगाव- विटा रस्त्यावर शिरगावनजीक मोटरसायकल व एस.टी. बसमध्ये अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी मोटारसायकल (एम.एच. ४५ ए.आर -१३७६) व विटा आगाराची बस एम एच १४ बी टी ०६११) यांच्यात समोरासमोर अपघात झाला. आपघातानंतर बसचालक घटना स्थळावरून पसार झाला आहे. जखमींना पचारासाठी हलविण्यात आल्याने त्याची नावे समजू शकली नाहीत.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -