Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरLadakh Accident: आदर्शवतःलडाखमध्ये शहीद झालेल्या जवान प्रशांत जाधवांच्या अंत्यसंस्कारानंतरही पत्नीच्या कपाळावरचं कुंकू...

Ladakh Accident: आदर्शवतःलडाखमध्ये शहीद झालेल्या जवान प्रशांत जाधवांच्या अंत्यसंस्कारानंतरही पत्नीच्या कपाळावरचं कुंकू कायम, विधवा प्रथा झुगारुन देण्याचा गावाचा निर्णय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये (Ladakh) सैन्याच्या वाहनाला एक भीषण अपघात (Ladakh Army Accident) झाला. सैन्याला घेऊन जाणारा हा ट्रक थेट नदीत कोसळा. त्यात एकूण 7 जवान शहीद झाली. त्यात महाराष्ट्रातीलही दोन जवान होते. या अपघातात सातारजे विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव (Prashant Jadhav) हेही शहीद झाले. तुतर्क सेक्टरमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या भारतीय लष्करातील जवान प्रशांत जाधव यांच्यावर आज त्यांच्या बसर्गे या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


यावेळी शहीद प्रशांत जाधव यांना श्रद्धांजली देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. दरम्यान गडिंग्लज तालुक्यातील बसर्गे या गावांनाही आता विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय घेतलाय. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या अंत्यसंस्कार पासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आज सतेज पाटील राहुल रेखावार उपस्थित होते. दरम्यान गडिंग्लज तालुक्यातील बसर्गे या गावांनाही आता विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय घेतलाय. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या अंत्यसंस्कार पासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आज | अंत्यसंस्कारानंतरही प्रशांत जाधव यांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम राहिलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -