Sunday, March 16, 2025
Homeराजकीय घडामोडीअखेर 'त्या' वक्त्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त!

अखेर ‘त्या’ वक्त्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

“घरी जाऊन स्वयंपाक करा. तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवरुन मोठा राजकीय गदारोळ बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्य महिला आयोगाकडे तक्रारदेखील दाखल झाली होती.



त्यानंतर राज्य महिला आयोगाकडून चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले होते. या सर्व घडामोडींनंतर आता अखेर चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -