देशातील भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये 400 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून मुदत संपण्यापूर्वी दिलेल्या ऑनलाईन लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल)
UR – 163 जागा
EWS – 40 जागा
OBC – 108 जागा
SC – 59 जागा
ST – 30 जागा
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी. (सविस्तर जाहिरात वाचा)
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक https://www.aai.aero/en/careers/recruitment
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख :
15 जून 2022 पासून
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
14 जुलै 2022 पर्यंत
फी : जनरल/ओबीसी: ₹1000/- [एससी/एसटी/महिला: ₹81/-]
अधिकृत वेबसाईट :
https://www.aai.aero/
वयाची अट : 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत. [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत