महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, नाशिक येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- भरलेल्या अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.