Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानPaytm Recharge : पेटीएम रिचार्ज होणार महाग, यूजर्सकडून आकारले जाणार अतिरिक्त शुल्क

Paytm Recharge : पेटीएम रिचार्ज होणार महाग, यूजर्सकडून आकारले जाणार अतिरिक्त शुल्क

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पेमेंटसाठी पॉप्युलर असलेल्या Paytm ॲपने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. आता paytm App वरून मोबाईल रिचार्ज केल्यास, यावर अतिरिक्त शुल्क आकारला जाणार आहे. हे अतिरिक्त शुल्क १ ते ६ रुपयां दरम्यान असू शकते. जो आपल्या रिजार्जच्या रकमेवर अवलंबून असणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, जरी UPI किंवा बँक क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे केलेल्या सर्वप्रकारच्या रिचार्जवर, अधिकचे शुल्क आकारले जाणार आहे.


सध्या, हे अपडेट सर्व वापरकर्त्यांसाठी लागू केले गेलेले नाही. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या अवहालात म्हटलं आहे की, अद्याप हे अपडेट सर्वच यूजर्ससाठी लागू करण्यात आले नसले तरी, मार्चच्या सुरूवातीला काही Paytm वापरकर्त्यांकडून १०० रुपये आणि त्यापुढील केलेल्या व्यवहारांवर काही प्रमाणात शुल्क आकारण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -