जयसिंगपूर शहराच्या आरोग्य सेवेला दोन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत. यातील एक आरोग्य केंद्र हे शाळा क्रमांक एक च्या समोर बंद असलेला सौरभ मतिमंद मुलांची शाळा व नांदणी रोड वर असलेल्या पालिकेच्या गाळ्यावरील सभागृहात सुरु होणार आहे. सौरभ मतिमंद मुलांच्या शाळेभोवती त्याच्या गराडा पडला आहे मोठ्या प्रमाणात जनावरे ही बांधली जात आहे. त्यामुळे पालिकेने प्रथम या दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. जयसिंगपूर येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. यावर जयसिंगपूर 57000 उदगाव 22000 चिंचवड 5000 संभाजीपुर 6000 अशा एकूण एक लाख लोकसंख्येचा भार आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -