अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता अधिकारी पदासाठी महाराष्ट्रात भरती सुरु होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Subordinate Services Prelims Exam 2022) इथं लवकरच काही जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
एकूण पदे : 800
पदे:
सहायक कक्ष अधिकारी गट-ब,
राज्य कर निरीक्षक गट-ब
पोलीस उप निरीक्षक गट-ब
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब
अर्ज पद्धती : ऑनलाईन
शेवटची तारीख : 15 जुलै 2022
पात्रता :
उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
यासोबतच अर्जदारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे :
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
भरती शुल्क :
आमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी भरती शुल्क 394 रुपये इतकं असणार आहे.
मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी भरती शुल्क हे 294 रुपये असणार आहे.
पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी लिंक :