ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; साळोखे नगर परिसरातील कोपर्डेकर हायस्कूलच्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. संकेत पाटील (वय 20 रा. वाल्मिकी वसाहत परिसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
वाल्मिकी परिसरात राहणारा संकेत पाटील हा युवक शाहूपुरी मधील एका गॅरेजमध्ये कामाला आहे. शनिवारी रात्री कोपर्डेकर हायस्कूल च्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये त्याचा भोकसून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
कोल्हापूर : साळोखे नगर परिसरात तरुणाचा भोसकून खून
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -