जर तुम्ही बँकेत नोकरी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण लवकरच बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
विभागाचे नाव : बँक ऑफ इंडिया
पदसंख्या : एकूण जागा 11
पदाचे नाव :
कार्यकालीन सहायक
परिचर
वॉचमन
वयोमर्यादा : 1. कार्यालयीन परिचर 18 ते 65 वर्षे
शैक्षणिक पात्रता : आठवी / दहावी / कोणत्याही शाखेत पदवी
- कार्यालयीन सहाय्यक / वॉचमन – 18 ते 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट : www.bankofindia.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता :
झोनल मॅनेजर, वित्तीय समावेशन विभाग, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया इमारत, चौथा मजला, नागपूर विभागीय कार्यालय, एस. व्ही. पटेल मार्ग, पी.बी. क्र. 4, किंग्सवे, नागपूर महाराष्ट्र- 440001
नोकरीचे ठिकाण : भंडारा / गडचरोली / गोंदिया