Sunday, July 27, 2025
Homeसांगलीबुधगाव कुपवाड रोडवरील स्मशानभुमी जवळील ओढ्याची उंची वाढवण्याचे काम सुरू..!नागरिकांतून समाधान व्यक्त

बुधगाव कुपवाड रोडवरील स्मशानभुमी जवळील ओढ्याची उंची वाढवण्याचे काम सुरू..!नागरिकांतून समाधान व्यक्त



बुधगाव कुपवाड रोडवरील स्मशानभुमी जवळील ओढ्यांची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.यांचा पाठपुरवठा हा माजी पंचायत समिती उपसभापती विक्रमभाऊ पाटील,सामाजिक कार्यकर्ते सुनिल भाऊ आवळे,माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पी.के.तात्या इंगळे यांच्या प्रयत्नानामुळे यश मिळाले.ओढ्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात कामगार वर्ग


विध्यार्थी,शेतकरी बंधु व नागरीकांना येण्या-जाण्यासाठी यामुळे गैरसोय होत होती.पंरतु विक्रम भाऊ पाटील,सुनिल भाऊ आवळे,पी.के.तात्या इंगळे यांनी सतत पाठपूरवठा करून पुलाची ऊंची वाढवियासाठी अनेक आंदोलने, निदर्शने केली.त्यामुळे आज याला यश आले आणि उंची वाढविण्याचे काम आज चालू केले आहे.त्यामुळे नागरीकांतुन समाधान व्यक्त होत आहे.हा रस्ता बुधगावं इजिंनिअरीग काॅलेज,डेंटल काॅलेज,एम.आय.डि.सी कुपवाड,मिशनहाॅस्पीटल मिरज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ये जा करणेसाठी जवळचा मार्ग असलेने पुलाचीऊंची वाढविणे गरजेचे होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -