ताजी बातमी ऑनलाईन टीम
गटारी आमावस्ये पाठोपोठ श्रावण मास सुरू होतो. श्रावणात प्रथेनुसार मांसाहार तुर्त थांबवला जातो. त्यासाठी गटारीचे औचित्य साधून कोल्हापूरी मांसाहारी खव्वय्यांनी मांसाहारावर चांगलाच ताव मारला. मांस, मच्छी बाजारपेठेतील उलाढाल व माशांच्या मागणीत चौपट वाढ झाली. एका दिवसात जवळपास १३ टन मासांची विक्री झाली.
थानान अर्ज करा यातून मांसाहाराची कोल्हापूरी हौस अधोरेखित झाली. श्रावणात अनेकजन मांसाहार (carnivorous plants) वर्ज करतात. पुढे महिनाभर मांसाहार करता येणार नाही हीच बाब विचारात घेऊन अनेकांनी आज सकाळपासून मांस खरेदीला गर्दी केली. त्यामुळे शहरातील मुख्य मटन मार्केट तसेच उपनगरीय भागातील मटन चिकनच्या दुकानातही गर्दी होती.
इचलकरंजी,कोल्हापुरचा नादच खुळा! गटारी आमवस्येच्या पूर्वसंध्येला तब्बल ‘इतके’ टन मांस विक्री
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -