Sunday, July 6, 2025
Homeनोकरीसरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ITBP 108 पदांची भरती करणार!

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ITBP 108 पदांची भरती करणार!

सरकारी नोकरीच्या (Government Job) आणि संरक्षण क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी कॉन्स्टेबल ग्रुप सीच्या (Indo-Tibetan Border Police Constable Group C) पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती (ITBP Constable Recruitment 2022 ) प्रक्रियेसंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे.

ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार थेट अधिकृत अधिसूचना वाचू शकतात.

पदांचा तपशील

एकूण पदे- 108

कॉन्स्टेबल (सुतार) – 56 पदे
कॉन्स्टेबल (मेसन) – 31 पदे
कॉन्स्टेबल (प्लंबर) – 21 पदे

अर्जपद्धत

ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख

19 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख

17 सप्टेंबर 2022

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील तरुणांना वयात सवलत देण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाइट

recruitment.itbpolice.nic.in

या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -