Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगशुक्रवारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार, सुत्रांची माहिती

शुक्रवारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार, सुत्रांची माहिती

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यातील सत्तात्तरानंतर शिवसेनाविरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर सत्तात्तर झालं. एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं आहे. इतकंच नाही तर शिवसेनेवर देखील दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरेंच का एकनाथ शिंदे गटाची? असा पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली.



सत्ता संघर्षावर बुधवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राज्यपाल या सर्व पक्षांकडून जोरदार युक्तीवाद झाला. सुप्रीम कोर्टाने तिन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले असून उद्या म्हणजेच गुरुवारी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -