ताजी बातमी ऑनलाईन टीम
गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज त्यांची ईडी कोठडी संपल्यानंतर विशेष न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली.
न्यायालयात ईडीने संजय राऊत माहिती देत नाही असा आरोप करीत आहेत. त्यांच्या घरातून महत्वाची कागदपत्रे मिळाली. आतापर्यंत 1 कोटी 6 लाखांची माहिती मिळाली. वर्षा राऊत यांच्या खात्यातून असा युक्तिवाद ईडीकडून न्यायालयात केला गेला आहे. ईडीने आणखी 6 दिवसांची म्हणजेच 10 ऑगस्टपर्यंत कोठडीची मागणी केली होती. तर संबंधितांना आठ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. गेल्या वेळी न्यायालयात आठ दिवसांची कोठडी मागितली मात्र 4 दिवसांची कोठडी मिळाली होती…
मोठी बातमी : संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -