शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीने समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Scam) ईडीने आज, शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे.
दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी मोठा दिलासा दिला. राज्यातील सत्तसंघर्षावरील सुनावणी होईपर्यंत पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने कोणतेही निर्णय घेऊ नये, अशा सूचना सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. आता या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला होणार आहे.
संजय राऊत यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नीही अडचणीत, ED समोर आज चौकशी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -