व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत 1457 जागांसाठी भरती (DVET Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा. पद, पगार व इतर अधिक माहीती जाणून घेण्यासाठी खालील तपशिल वाचा..
पदाचे नाव आणि जागा :
शिल्प निदेशक (गट-क) (एकूण 1457 जागा)
मुंबई – 319
पुणे – 255
नाशिक – 227
औरंगाबाद – 255
अमरावती – 119
नागपूर – 282
शैक्षणिक पात्रता :
संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI
ट्रेड: फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Reff. & AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर.
फी: खुला प्रवर्ग: ₹825/- [मागासवर्गीय: ₹750/-]
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/78392/Registration.html
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 07 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत मुदत आहे.
वयाची अट
: 07 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अधिकृत वेबसाईट :
https://www.dvet.gov.in/mr/
या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.
सामायिक परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022
व्यावसायिक चाचणी: नोव्हेंबर 2022
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र