कुमारी अन्वी 2 वर्षे 11 महिने या वयात तिने 1 जुलै 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर सव्वातीन तासात पायी सर केल्याबद्दल
तिला मु.पो. नेज तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर या ग्रामपंचायतीने 15 ऑगस्ट रोजी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ग्रामस्थ तसेच सरपंच सौ दिपाली गोंधळी मॅडम व सौ स्वाती शेळके ग्रामसेवक मॅडम यांच्याकडून अन्वीला प्रशस्तीपत्र मिळाले.
कुमारी अन्वी हिला 15 ऑगस्ट रोजी नेज ग्रामपंचायतीने दिले प्रशस्तीपत्र
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -