सीमा रस्ते संघटनेत 246 जागांसाठी भरती (BRO Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे. सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा. इतर अधिक माहीती जाणून घेण्यासाठी खालील तपशिल वाचा..
पदाचे नाव आणि जागा
(एकूण 246 जागा)
1) ड्राफ्ट्समन – 14
2) सुपरवाइजर (एडमिन) – 07
3) सुपरवाइजर स्टोअर – 13
4) सुपरवाइजर सायफर – 09
5) हिंदी टायपिस्ट – 10
6) ऑपरेटर (कम्युनिकेशन) – 35
7) इलेक्ट्रिशियन – 30
8) वेल्डर- 24
9) मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) – 22
10) मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) – 82
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
▪️ पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+01 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.2: (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)
▪️ पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य
▪️ पद क्र.4: विज्ञान पदवी किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण
▪️ पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
▪️ पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
▪️ पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य
▪️ पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य
▪️ पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)
▪️ पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022
वयाची अट (Age Limit): 26 सप्टेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️ पद क्र.1 ते 8: 18 ते 27 वर्षे
▪️ पद क्र.9 & 10: 18 ते 25 वर्षे
अधिकृत वेबसाईट
http://www.bro.gov.in/
या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.