Sunday, July 27, 2025
Homeइचलकरंजीहातकणंगले,अंबप परिसरात तरुणाचा अमानुष खून, मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

हातकणंगले,अंबप परिसरात तरुणाचा अमानुष खून, मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : हातकणंगलेजवळील अंबप या ठिकाणी शेतात २५ ते ३० वयोगटातील अनोळखी तरुणाचा खून करून मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीला आला. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.



खून झालेल्या तरुणाची गुरुवार दुपारपर्यंत ओळख पटलेली नव्हती. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, अंबप तालुका हातकणंगले येथील शिवकांत पाटील यांच्या उसाच्या शेतात पाण्याच्या पाटामध्ये एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -