Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजनबोल्डनेसच्या बाबतीत कुठेच कमी नाही अरबाझ खानची गर्लफ्रेंड, या लूकमध्ये झाली स्पॉट

बोल्डनेसच्या बाबतीत कुठेच कमी नाही अरबाझ खानची गर्लफ्रेंड, या लूकमध्ये झाली स्पॉट

अभिनेत्री मलायका अरोराला घटस्फोट दिल्यांनतर अभिनेता अरबाझ खान आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी एकमेकांना डेट करत आहेत. जॉर्जिया एंड्रियानी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मॉडेल जॉर्जिया नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. यावेळीही तिचा बोल्ड लूक चाहत्यांना घायाळ करणार होता.

मुंबईत नुकतेच पापाराझीने जॉर्जियाला स्पॉट केले. यादरम्यान तिचे अनेक फोटोज समोर आली आहेत. या फोटोमधील जॉर्जियाचा बोल्ड लूक सर्वांचे लक्ष वेधत आहे.

जॉर्जिया खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसली. ती कॅज्युअल लूकमध्ये असतानाही तिच्या बोल्डनेसमध्ये कोणतीही कमतरता नव्हती. ज्याची नजर तिच्यावर पडली तो जॉर्जियाला बघतच राहिला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जॉर्जिया तिच्या टोन्ड बॉडीला ओव्हर-रिव्हलिंग ड्रेसमध्ये फ्लॉंट करताना दिसत आहे. जॉर्जियाची कॅमेऱ्यासमोरची बोल्ड स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

घटस्फोटानंतर अरबाझला जॉर्जियाने धीर देत साथ दिली आहे. मलायकाला विसरण्यास तिने अरबाझची मदत केली आहे. अरबाझ आणि जॉर्जियाच्या जोडीला चाहते खूप लाईक करतात.

अरबाझ जॉर्जियापेक्षा 22 वर्षांनी मोठा आहे. अरबाज खान 54 वर्षांचा आहे, तर त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया 32 वर्षांची आहे. असे असले तरी दोघांची जोडी खूपच सुंदर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -