ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 288 जागांसाठी भरती (Thane DCC Recruitment 2022) सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
पदाचे नाव आणि जागा
1) ज्युनियर बँकिंग असिस्टंट – 233
2) शिपाई – 55
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी आणि MS-CIT
पद क्र.2: 8वी किंवा 10वी उत्तीर्ण.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
1) ज्युनियर बँकिंग असिस्टंट: https://thanedccbank.in/
2) शिपाई: https://shipai.thanedccbank.in/default.aspx
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत 05 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 04:00 वाजेपर्यंत आहे.
वयाची अट
26 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट
https://thanedistrictbank.com/