Friday, August 1, 2025
Homeक्रीडाचहलची पत्नी धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल, बेडवरील फोटो केला शेअर!

चहलची पत्नी धनश्री वर्मा रुग्णालयात दाखल, बेडवरील फोटो केला शेअर!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा तिच्या सौंदर्य आणि डान्समुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. धनश्री वर्मा तिच्या व्हिडीओ आणि फोटोंद्वारे नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकताच धनश्रीने एक फोटो शेअर केला, जो पाहून तिचे चाहते चिंतित झाले आहेत. फोटोमध्ये धनश्री वर्मा हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे, तिने थम्सअप पोज देत फोटो काढला आहे. कोरिओग्राफर धनश्री वर्मावर शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले जात आहे.



धनश्रीने पहिले तिच्या चाहत्यांना सांगितले की तिचे ACI लिगामेंट लिगामेंट मोडले (गुडघ्याची दुखापत)आहे. फोटोमध्ये धनश्री हॉस्पिटलच्या बेडवर थम्पअप करताना दिसत आहे. तिच्या हातात आयव्ही ड्रिपही आहे. धनश्रीने फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सक्सेसफुल सर्जरी, प्रत्येक दुखापत आणि आत्मविश्वाससासह परत येण्याचे सेटअप आहे. पहिल्याच्या तुलनेत मजबूत कमबॅक करणार आहे. कारण हे नशिबात आहे. नवीन एसीएल लोड होत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद, लव्ह यू’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -