ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : मुंबई विमानतळावरील सकाळच्या सत्रातील वेळ (स्लॉट) मिळण्याबाबतचा मार्ग खुला झाल्याने आता कोल्हापूर- मुंबई विमानसेवा दि. ५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. सकाळी दहा वाजता कोल्हापुरातून विमानाचे उड्डाण होईल. ही सेवा देण्यास दोन कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे.
त्यामुळे दसरा, नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी मुंबईकरांना चांगली भेट या सेवेच्या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिली.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -