बँक ऑफ बडोदा मध्ये 346 जागांसाठी भरती (Bank Of Badoda Recruitment 2022) सुरू झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता, पगार व इतर संपूर्ण माहीतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील सविस्तर तपशील वाचा.
पदाचे नाव आणि जागा : 346 जागा
1 ) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 320
2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 24
3) ग्रुप सेल्स हेड – 01
4) ऑपरेशन्स हेड-वेल्थ – 01
शैक्षणिक पात्रता:
1 ) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव
3) ग्रुप सेल्स हेड : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
4) ऑपरेशन्स हेड-वेल्थ: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBSERM/
वयाची अट : 01 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 24 ते 40 वर्षे
▪️ पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
▪️ पद क्र.3: 31 ते 45 वर्षे
▪️ पद क्र.4: 35 ते 50 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
20 ऑक्टोबर 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट : https://www.bankofbaroda.in/





