ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी अवैध धंदे वाढल्याने खासदार संजय काका पाटील यांनी पोलीस दलावर नाराजी व्यक्त केली होती आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या नाराजीला दुजोरा दिला पालकमंत्री यांनी जिल्हा पोलीस दलाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली , सद्या जिल्यात घरफोडी चोऱ्या ,गुन्हेगारी अवैध धंदे वाढल्याने पोलीस निष्क्रिय ठरल्याचे सांगितले ताबडतोब पोलिस दलाने कारभारात दुरुस्ती करावी नाहीतर ग्रहामंत्र्याना याचा अहवाल सादर करण्याचा इशारा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सांगली पोलीस दलाला दिला आहे.
सांगली जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याने पालकमंत्री आक्रमक ,अवैध धंदे, गुन्हेगारीला आळा घातला नाहितर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -