देशात मागील 3 ते 4 दिवसांपासून सोने आणि चांदी फारच स्वस्त खरेदी करता येत असल्याने ग्राहकांनी खरेदी केले. यंदा दिवाळीच्या दिवसांत सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करायची असेल तर ते सध्या स्वस्तात मिळत आहे. कारण ऐन दिवाळीच्या दिवसांत सोने चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ही खरेदीची चांगली संधी असू शकते.
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आता आज पुन्हा ग्राहकांना सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याची संधी असून राज्यात सोन्याच्या दरात किंचित वाढ होऊन 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर फक्त 100 रुपयांनी वाढून 46750 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 110 रुपयांनी वाढून 51,000 रुपये झाले आहेत. चांदीच्या दरात मोठी घसरण होऊन 1 किलो चांदी तब्बल 1200 रुपयांनी स्वस्त होऊन 57,300 रुपये झाली आहे. जाणून घ्या देशातील काही महत्वाच्या शहरांतील आजचे ताजे दर..
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 47,400 रुपये
▪️ मुंबई – 46,750 रुपये
▪️ दिल्ली – 46,900 रुपये
▪️ कोलकत्ता – 46,750 रुपये
▪️ बंगळुरू – 46,800 रुपये
▪️ हैदराबाद – 46,750 रुपये
▪️ लखनऊ – 46,900 रुपये
▪️ पुणे – 46,780 रुपये
▪️ नागपूर – 46,780 रुपये
▪️ नाशिक – 46,780 रुपये
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 51,710 रुपये
▪️ मुंबई – 51,000 रुपये
▪️ दिल्ली – 51,150 रुपये
▪️ कोलकत्ता – 51,000 रुपये
▪️ बंगळुरू – 51,050 रुपये
▪️ हैदराबाद – 51,000 रुपये
▪️ लखनऊ – 51,150 रुपये
▪️ पुणे – 51,030 रुपये
▪️ नागपूर – 51,030 रुपये
▪️ नाशिक – 51,030 रुपये