Monday, July 7, 2025
Homeनोकरी‘हेड कॉन्स्टेबल’ पदासाठी भरती, बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..

‘हेड कॉन्स्टेबल’ पदासाठी भरती, बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..

नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ‘इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दला’त रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.

पदसंख्या – 40 जागा

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता
12वी उत्तीर्ण, व्हेटनरी कोर्स, डिप्लोमा/प्रमाणपत्र

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.itbpolice.nic.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -