Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: भवानी मंडपातील इमारतीसाठी देवस्थान समितीचे देव पाण्यात

कोल्हापूर: भवानी मंडपातील इमारतीसाठी देवस्थान समितीचे देव पाण्यात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या भवानी मंडपातील मालकीची इमारत देवस्थान समितीला विकत घेण्यासाठी समिती प्रशासनाने अक्षरश: देव पाण्यात घातले आहेत. सहकारी संस्थांच्या मालमत्तेचे मालक हे सभासद असतात, त्यांच्या मान्यतेशिवाय विक्री सोडाच भाडेतत्त्वावरही देता येत नाही तसा निर्णय झाला तर अडचणीचा ठरू शकतो.



पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी सोय व्हार्व यासाठी शेतकरी संघाची भवानी मंडपातील इमारत हर्व आहे. संघावर संचालक मंडळ असल्यापासून देवस्थान समितीचे प्रयत्न सुरू होते. त्यातील काही कारभारी संचालकांनी चर्चाही सुरू केली होती. तोपर्यंत प्रशासक मंडळ कार्यरत झाल्याने चर्चा थांबली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -