ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न यावर कोल्हापुरात 4 नोव्हेंबरला बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ही बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे. दोन्ही राज्याचे राज्यपाल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर सीमा भागातील दोन्ही जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद, अलमट्टी धरण उंची वाढ या प्रमुख मुद्द्यांसह अन्य विषयावर चर्चा होणार आहे.
कोल्हापूर ; पंतप्रधानांच्या सुचनेनंतर अलमट्टी व सीमा प्रश्नावर कोल्हापुरात बैठक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -