Tuesday, August 5, 2025
HomeसांगलीSangli: गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रम परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ

Sangli: गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रम परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ

सांगलीच्या बेडगमध्ये इन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. मैदान कमी पडल्यानं प्रेक्षक जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढले. मात्र कौलारु छताचं नुकसान झालं. लावणी कार्यक्रम परिसरात मृतदेह
आढळल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून चर्चांना उधाण आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -