ताजी बातमी ऑनलाईन टीम
जयसिंगपूर: येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर पोस्टासमोर ट्रॅक्टरच्या धडकेत झालेल्या अपघातात राजेंद्र बापू पाटील (वय ३७, रा. पंचगंगा कारखान्याजवळ, अष्टविनायक नगर, इचलकरंजी) हे ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या अपघातप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर
चालकाविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद प्रसाद राजेंद्र पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
जयसिंगपूर : अपघातात एकजण ठार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -