केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये प्राथमिक शिक्षक पदाच्या 6414 जागांसाठी अर्जप्रक्रिया आज सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 26 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
पदाचे नाव आणि जागा: प्राथमिक शिक्षक – एकूण 6414 जागा
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+D.Ed/B.EI.Ed.+ CTET किंवा 50% गुणांसह पदवीधर+B.Ed+CTET
ऑनलाईन अर्ज करा: kvsangathan.nic.in/announcement
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 26 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.
वयाची अट: 26 डिसेंबर 2022 रोजी, 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अधिकृत वेबसाईट: http://kvsangathan.nic.in (परीक्षेविषयी या वेबसाईटवर सूचित केले जाणार आहे.