भारतीय नौदलात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड्समन स्किल्ड पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – भारतीय नौदल
भरले जाणारे पद – ट्रेड्समन स्किल्ड
पद संख्या – 248 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेड मध्ये ITI (इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर/इन्स्ट्रूमेंट
मेकॅनिक/मशीनिस्ट/मेकॅनिक/संप्रेषण
देखभाल) किंवा 10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस ट्रेनिंग
वयाची अट: 06 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट
https://www.indiannavy.nic.in/