कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव सुरुच आहे. इचलकरंजीमधील कुत्र्यांचा उच्छाद ताजा असतानाच आता गांधीनगरमध्ये (ता. करवीर) येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जण जखमी झाले. शनिवारी (4 मार्च) दुपारी हा प्रकार घडला. जखमींवर गांधीनगर वसाहत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांधीनगरातील मराठी शाळा, मोहिते मळा परिसर, शिरू चौक रोड भागातील लोकांवर या कुत्र्याने हल्ला केला.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -